दि.०८/१२/२०२० रोजी उत्तर नागपूर बाळाभाऊपेठ स्थित संताजी महाराज मठ येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवक आघाडी विदर्भ कोषाध्यक्ष श्री.प्रविणभाऊ बावनकुळे यांचा अध्यक्षतेखाली संताजी महाराजांचा प्रतिमेला हार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले..! संताजी जगनाडे महाराज चौक येथे मा. श्री. बळवंतरावजी मोटघरे विदर्भ प्रभारी व राज्य सहसचिव महाराष्ट्र प्रातिंक तैलिक महासभा व प्रविणभाऊ बावनकुळे यांचा सोबत महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा चे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून जयंती साजरी करण्यात आली.
म.न.पा. कार्यालय सिव्हिल लाईन येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा चे समस्त पदाधिकारी यांनी संताजी महाराजांच्या तैलचित्र ला हार व पुष्प अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रामुख्याने श्रीमती.मनीषाताई कोठे नागपूर शहर उपमहापौर उपस्थित होत्या.
संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त काही अधिकार्यांचा कोरोना योद्धा म्हणून सतकार करण्यात आला. गणेश पेठ मॉडल मिल चौक येथे श्री. राजेशजी गायधनी (स्वासथ अधिक्षक) धंतोली झोन. डॉ.मेघा जैस्वार (झोन मेडिकल आॅफिसर) धंतोली झोन. मा.किरणताई बड़गे (सहायक आयुक्त) धंतोली झोन. श्री.शिवराम कुमरे( वरिष्ठ पोलिस निरीक्षक) गणेश पेठ पोलिस स्टेशन. श्री.प्रशांत रामचंद्र चरपे (सहाय्यक अभियंता msedcl)गणेश पेठ या सर्वांचे सत्कार श्री.प्रविणभाऊ बावनकुळे यांचा हस्ते करण्यात आले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade